शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : Samruddhi Mahamarg: ज्यांचे समृद्धी महामार्गाला नाव ते बाळासाहेबच मागे...; भाजप कार्यकर्त्यांतही रंगली कुजबुज

महाराष्ट्र : Samruddhi Mahamarg: समृद्धीसाठी अनेकांनी अडचणी आणल्या, पण आम्ही पुरून उरलो; एकनाथ शिंदेंचा रोख कोणाकडे? 

कोल्हापूर : कारखान्यांना मदतीचे आधी ठरले लाभार्थी; मग धोरण, सत्तारूढ दोन आमदारांना लाभ; पाटण व किल्लारी कारखान्यास ३४ कोटी मिळणार

महाराष्ट्र : PM Modi at Nagpur: भारतात पहिल्यांदाच असं घडतंय की..., पंतप्रधान मोदींनी सांगितली 'ती' खास गोष्ट

महाराष्ट्र : Narendra Modi: आज संकष्टी चतुर्थी अन्...; PM मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात, नागपूरच्या टेकडी गणेशाला केलं नमन

नागपूर : मराठीत ट्विट, मेट्रो प्रवास, वंदे भारतला फ्लॅग; नागपुरात मोदींनी ढम ढम ढोलही वाजवला

नागपूर : आम्ही मेहनत करणारे मंत्री, विकास हेच ध्येय अन् मोदींचाही खंबीर पाठिंबा: मुख्यमंत्री शिंदे

महाराष्ट्र : VIDEO: समृद्धी महामार्गाचं लोकार्पण अन् पंतप्रधान मोदींची CM शिंदेंच्या पाठिवर कौतुकाची थाप!

महाराष्ट्र : Cabinet Expansion: अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्ताराची आशा मावळली; मुख्यमंत्र्यांनी केले तात्पुरते 'खातेवाटप'

महाराष्ट्र : त्या नेत्यांची ईडी चौकशी का थांबविली? उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका