शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : येत्या २ वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

महाराष्ट्र : Dhananjay Munde : मै जानता हूँ की दुश्मन भी कम नही लेकिन...; धनंजय मुंडेंचा हटके अंदाजात सरकारला इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “रणछोडदास मैदान सोडून पळून गेले”; शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका 

भंडारा : नुकसान ४० हजार, भरपाई फक्त १ हजार; शेतकऱ्याने शासनाला परत केली रक्कम

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “मला नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न, पण महाप्रबोधन यात्रा पूर्ण करुन दाखवणारच”: सुषमा अंधारे

जळगाव : ...तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती, गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट!

महाराष्ट्र : Maharashtra Politics: सभेला परवानगी नाकारली; आदित्य ठाकरेंनी केवळ तीन शब्दांत शिंदे गटाला सुनावले, विषयच संपवला!

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “विद्यमान शिंदे सरकार कोसळेल म्हणून देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवलेत”

मुंबई : माझी प्रॉपर्टी वाढविण्यासाठी आलेलो नाही; एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्रवेशबंदी उठवावी; डॉक्टरांच्या संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे