शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

नागपूर : ठरावावेळी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव साधेच होते; रोहित पवार असं का म्हणाले

मुंबई : सीमाप्रश्नी केलेला ठराव गुळगुळीत, शिवसेनेनं सांगितलं कुठं झाली फसवणूक

नागपूर : सीमा भागातील ८६५ गावे आमचीच; दोन्ही सभागृहांत एकमताने ठराव मंजूर

महाराष्ट्र : Eknath Shinde | ब्रम्हगिरी पर्वताचे उत्खनन, नदी पात्रात बेकायदेशीर बांधकाम होऊ दिले जाणार नाही!

महाराष्ट्र : दारुच्या प्रोजेक्टचा एवढा काय पुळका आलाय? अजित पवारांचा सरकारला रोखठोक सवाल

महाराष्ट्र : मोदींबाबत आक्षेपार्ह विधान, CM शिंदे तातडीनं उठले अन् झापलं; मिटकरींनी व्यक्त केली दिलगिरी

नागपूर : अजित पवारांनी सांगितली ठरावातील चूक, शिंदे-फडणवीस सरकारकडे दाखवलं बोट

महाराष्ट्र : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना म्हणावे तसे प्रत्युत्तर मिळाले नाही, सीमाप्रश्नी भाजपाची भूमिका... काँग्रेसची घणाघाती टीका

नागपूर : Winter Session Maharashtra : सीमावादाचा ठराव मांडल्याबद्दल सरकारचं अभिनंदन, कर्नाटककडून होणारा अत्याचार थांबवा : उद्धव ठाकरे

नागपूर : Winter Session Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा! सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना २० हजार रुपये आर्थिक मदत देणार