शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : तुम्ही धीर सोडू नका, आम्ही तुमच्या पाठीशी; एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी

महाराष्ट्र : राजकारण, मतभेद बाजुला पडले!  शिंदे गटाचे किशोर पाटील बहीण वैशाली सूर्यवंशींच्या घरी गेले, भाऊबीज साजरी

महाराष्ट्र : नवीन वर्षात वाजणार महापालिका निवडणुकीचे पडघम?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत

मुंबई : CM Eknath Shinde Ayodhya Visit: जय श्रीराम! CM एकनाथ शिंदे रामलल्ला चरणी नतमस्तक होणार; सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार

मुंबई : Maharashtra Politics: “दिवा विझताना तेजोमय होतोच”; भाजप-मनसे-शिंदे गट महायुतीवर ठाकरे गटाचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : Maharashtra Politics: “खोके सरकारला लाज वाटत नाही, बळीराजा अडचणीत पण हे राजकारणात अडकलेत”; आदित्य ठाकरेंची टीका

महाराष्ट्र : एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता कधी?

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांचे ‘जय जवान, जय किसान’, गडचिरोलीत पोलिसांसोबत तर मुंबईत शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी

गडचिरोली : संपूर्ण विकासासाठी नक्षलवाद संपवणे गरजेचे; अतिदुर्गम गावात पोलीस जवानांसोबत साजरी केली दिवाळी 

गडचिरोली : गडचिरोलीमधील अतिदुर्गम भागात पोलीस जवानांसोबत एकनाथ शिंदेंनी साजरी केली दिवाळी