शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांचा अर्धनग्न फोटो टाकला तर...; जितेंद्र आव्हाडांनी विचारला सवाल

रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे पक्षांतर नव्हे, काँग्रेस नेत्याने स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : आमचे ४० रेडे गुवाहाटीला जातायेत, पण मला जाता येणार नाही; शिंदे गटाच्या मंत्र्यांचं विधान

सातारा : साताऱ्यात पाचशे एकर क्षेत्रात कृषी उद्योग उभारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

पुणे : गरीबांची मुलं शिकावीत असं वाटत नाही का? ग्रामीण भागातील PMPML बंदमुळे सुप्रिया सुळे संतापल्या

महाराष्ट्र : CM Eknath Shinde vs NCP: 'माझं काय होईल...?'; भविष्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने उडवली खिल्ली

सिंधुदूर्ग : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने सिंधुदुर्गात पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर, 'यांच्या' गळ्यात जिल्हाप्रमुखपदाची माळ

नाशिक : मुख्यमंत्री भविष्य प्रकरण : अंकशास्त्र सिद्ध करा, २१ लाख रूपये जिंका! अंनिसचे ईशान्येश्वर संस्थानला थेट आव्हान

सातारा : दुष्काळग्रस्त भागाला पुराचे पाणी देणार, प्रकल्पाला जागतिक बँकेने अर्थसाहाय्य करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महाराष्ट्र अग्रेसर राहील, मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास