शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : उल्हासनगरात शिंदे गटात राडा; वसंत भोईर अन् विजय जोशीचा एकमेकांवर आरोप

सातारा : मुख्यमंत्री साहेब न्याय द्या, सातारच्या वृध्द धरणग्रस्ताचे अर्धनग्न आंदोलन 

राष्ट्रीय : Election Commission: ५ मिनिटांत सुनावणी झाली! ठाकरे-शिंदे गटाला पुढच्या वर्षी बोलावले; निवडणूक आयोगात काय घडले?

रत्नागिरी : Gram Panchayat Election: कोकणात सरपंचपदाच्या उमेदवाराची शिंदे गटाकडून पळवापळवी

सोलापूर : संत काशीबा युवा विकास योजना सुरू करणार; ५० कोटींचीही केली तरतूद

महाराष्ट्र : समृद्धी महामार्गावर धावणारी पहिली बस शिर्डीत दाखल; नागपूरहून किती तासांत पोहचली?

महाराष्ट्र : बाळासाहेब, आम्हाला गजकर्ण झालाय हो...; ते विधान आणि आजची शिवसेना....

सोलापूर : भाषणावेळी फडणवीसांची शिंदेंना चिठ्ठी, मग मुख्यमंत्र्यांची घोषणा; चर्चा तर होणारच

महाराष्ट्र : ...म्हणून शाबासकीची थाप पाठीवर मारली; संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका

महाराष्ट्र : Samruddhi Mahamarg: ज्यांचे समृद्धी महामार्गाला नाव ते बाळासाहेबच मागे...; भाजप कार्यकर्त्यांतही रंगली कुजबुज