शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

सोलापूर : सकाळी नव्हे आता दुपारच्या सत्रातही धावू लागल्या घंटागाड्या; सोलापुरात ३० टन कचरा वाढला

ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या कोंडीतून ठाणेकरांची सुटका, नव्या कोपरी पूलाचे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण 

ठाणे : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' योजनेच्या विस्ताराची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा, राज्यात ५०० ठिकाणी सुरू होणार 'आपला दवाखाना'

महाराष्ट्र : अपात्रतेबाबत प्रथम निकाल लागावा - ठाकरे

मुंबई : CM Eknath Shinde Birthday: आम्ही राजकीय शत्रू आहोत अन्...; संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्र : CM Eknath Shinde Birthday : अनाथांचा नाथ एकनाथ!

महाराष्ट्र : CM Eknath Shinde Birthday: शिंदे साहेब... जीवाला जीव देणारे नेते!

महाराष्ट्र : CM Eknath Shinde Birthday: एकनाथ शिंदे - अन्यायाविरुद्ध उठाव करणारे धाडसी मुख्यमंत्री.. !

महाराष्ट्र : Maharashtra Bhushan : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण

महाराष्ट्र : शिंदेंच्या बंडाची ३३ देशांनी दखल घेतली की नाही, पण वाढदिवसाचे बॅनर थेट अमेरिकेत झळकले