शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : 'संजय राऊत वेडा माणूस, परिणाम भोगावे लागणार', संजय शिरसाटांची घणाघाती टीका

महाराष्ट्र : भरत गोगवलेंची जीभ घसरली अन् मविआला पुन्हा बळं मिळालं; पाहा नेमकं काय झालं..?

महाराष्ट्र : ...तर उद्धव ठाकरेंसह आम्ही सर्वच चोर ठरतो का? देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

राष्ट्रीय : फूट पडल्यावर दरवेळी पक्ष सोडलाच जातो असं नाही; सरन्यायाधीशांचं महत्त्वाचं विधान

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी लवकरच राज्यात शिवसेनेची 'शिवधनुष्य यात्रा'

महाराष्ट्र : सीमाभागातील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन 

महाराष्ट्र : 75 हजार पदभरतीचे काय झाले? अजित पवारांचा विधानसभेत शिंदे सरकारला इशारा

महाराष्ट्र : आता प्रतोद पदावरून विधान परिषदेत तिढा; शिंदेंकडून बाजोरिया, ठाकरेंकडून पोतनीस 

महाराष्ट्र : Vidhan Sabha Budget Session: शिंदे सरकारला लक्षवेधीही पेलवेना; उत्तराला मंत्रीच गैरहजर 

मुंबई : शेतकऱ्यांची सगळी देणी ३१ मार्चपूर्वी देणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही;  संतप्त विरोधकांचा सभात्याग