शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : शेतकरी, अध्यापकांना खूश करणारे आदेश निघाले; क्विंटलमागे ३५० रुपये अनुदान मिळणार

संपादकीय : सावरकरांमुळे कोंडी!

मुंबई : महाराष्ट्रात काढणार सावरकर गौरव यात्रा; एकनाथ शिंदेंची घोषणा, उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फडणवीसांनी दिलेली स्क्रिप्ट वाचणारा बोलका पोपट; काँग्रेसचा बोचरा टोला

सातारा : कोयना धरणग्रस्तांबाबत महिनाभरात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, आंदोलन स्थगित करा; शंभूराज देसाईंचे आवाहन 

मुंबई : CM Eknath Shinde Live: “सावरकरांच्या अपमानाबाबत हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी मविआमधून बाहेर पडावे”: CM एकनाथ शिंदे

मुंबई : बाळासाहेबांनी मणिशंकरांच्या थोबाडीत दिली होती, तशी तुम्ही राहुल गांधींच्या...; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई : CM Eknath Shinde Live: “राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढणार”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

महाराष्ट्र : सावरकर होण्याची तुमची लायकी नाही, तुम्ही काय सांगता? CM शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

महाराष्ट्र : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीचा मदतीचा आदेश निघाला, प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान मिळणार!