शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : “फडणवीस एक्सपर्ट खेळाडू, कधी कोणाची विकेट काढतील, क्लीन बोल्ड करतील सांगता येणार नाही”

बुलढाणा : Buldhana Bus Accident: सर्व यंत्रणा वेळेवर पोहोचली; परंतु बसचे दरवाजे बंद झाल्याने २५ लोकांना वाचविता आले नाही - शिंदे

मुंबई : हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग?, जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं सततच्या अपघातांचं कारण

महाराष्ट्र : शिंदे, फडणवीस अपघातस्थळी ज्या गाडीने जाणार होते...; आरटीओने अनफिट केली, टायरची तपासणी

बुलढाणा : Buldhana Bus Accident : अपघाताची घटना अत्यंत दु्र्दैवी, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात, फडणवीस यांच्या माहितीला मुख्यमंत्री शिंदे यांचा दुजोरा, इच्छुकांच्या आशा पल्लवित

ठाणे : 'आमदारांचं मन, बंडाचं कारण अन् टीम देवेंद्रांचं पाठबळ'; शिदेंनी सांगितली वर्षापूर्वीची आठवण

अहिल्यानगर : 'जाहिरात केली म्हणून जनतेचे मन बदलेल, असे होणार नाही', बाळासाहेब थोरातांची टीका

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद मठात साजरा केला वर्षपूर्तीचा जल्लोष...

ठाणे : स्वत:ची काळी करतुते झाकण्यासाठी मोर्चा; एकनाथ शिंदे यांचा पलटवार