शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : बच्चू कडू १८ जुलैला मोठा निर्णय घेणार; मंत्रिपदावरचा दावा सोडणार, की...?

जळगाव : सरकारमध्ये तिसरा भिडू आल्यानं खाते वाटपात गडबड; गुलाबराव पाटलांनी सांगितली आतली गोष्ट

संपादकीय : श्रेष्ठी म्हणतात, शिंदे सरकार पडता कामा नये; भाजपाच्या डावपेचांचा हा एक भाग

महाराष्ट्र : बच्चू कडू एकनाथ शिंदेंची साथ सोडणार? ११ वाजता निर्णय जाहीर करणार

राष्ट्रीय : २०२४ची जोरदार तयारी सुरू पण भाजपला १६० जागांची चिंता; महाराष्ट्रात जोर लावणार

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर काय बदलले? नीलम गोऱ्हेंनी स्पष्टपणे सांगितले

सातारा : सातारच्या पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय मान्य- शंभूराज देसाई

महाराष्ट्र : खातेवाटपाचा वाद अमित शाहांच्या कोर्टात! निर्णय दिल्ली दरबारी होणार? अजित पवार रवाना

महाराष्ट्र : 'तो' साप संजय राऊतांच्या तोंडाला चावायला हवा होता- भरत गोगावले

मुंबई : उद्धव साहेबांना पत्र पाठवलं होतं, तिकडून नमस्कार-स्मायली आला; नीलम गोऱ्हे 'मातोश्री'बद्दल बोलल्या