शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, उड्डाण पुल, रस्त्यांच्या कामातील अडथळे दूर करून प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : 'विश्वनाथ महाडेश्वरांच्या निधनाची बातमी अतिशय वेदनादायी'; शिंदे अन् ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ...ते दिवस विसरणे कठीणच'; मणिपूरमधील महाराष्ट्राचे विद्यार्थी संध्याकाळी मुंबईत दाखल

सातारा : शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री कर्नाटकात प्रचाराला; अजित पवारांची एकनाथ शिंदेंवर टीका

सातारा : ..अन् निघाले कर्नाटकात प्रचाराला; अजित पवारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सरकारवर डागली तोफ

मुंबई : अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष विमान, CM शिंदेंची मणिपूर, आसामच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

राष्ट्रीय : मणिपूरमधील मराठी विद्यार्थ्यांसाठी विशेष विमान, मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

पुणे : विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सुरक्षित आणण्याची पालकांची विनंती; शरद पवार हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

फिल्मी : 'मला दोन कोटी रुपये नको...', BMCच्या त्या कारवाईवर कंगना रणौतनं केलं विधान, म्हणाली, एकनाथ शिंदेंची…

मुंबई : बंदर विभाग उभारणार वेसाव्यात मासेमारी बंदर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही