शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

नाशिक : Sanjay Raut: सरकारचे आदेश पाळू नयेत, वक्तव्य संजय राऊतांना भोवले; नाशिक पोलिसांकडून गुन्हा दाखल

महाराष्ट्र : सगळंच चुकलं, तर बरोबर काय उरलं?

सातारा : एका निकालाने देशाचा अंदाज बांधू नका, भाजपाचे उदाहरण देत एकनाथ शिंदेंनी मांडली बाजू

मुंबई : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिला स्वयंरोजगार योजनेचा डिजिटल शुभारंभ

ठाणे : उल्हासनगर शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा सहसमन्वयक पदी निवड

सातारा : पन्नासच्यावर जेसीबींद्वारे पुष्पवृष्टी, क्रेनने घातला पुष्पहार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, हेलिकॉप्टर राजभवन परिसरातच भरकटले; कार्यकर्ते ताटकळले

मुंबई : नैतिकता ठाण्याच्या मासुंदात तर उरलीसुरली लाजही नागपूरच्या तलावाकाठी उघडी

राष्ट्रीय : ठाकरेंच्या राजीनाम्याचा मुद्दा सुनावणीत ‘गेमचेंजर’; पाच मुद्दे घटनापीठाने फेटाळले