शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

पुणे : शेवटच्या लाभार्थ्याला लाभ मिळेपर्यंत 'शासन आपल्या दारी' अभियान सुरू राहील- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पिंपरी -चिंचवड : इंद्रायणी, पवना नदी प्रदूषण मुक्ततेसाठी एमआयडीसीने शुद्धीकरण प्रकल्प उभारावेत- एकनाथ शिंदे

पिंपरी -चिंचवड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील काही भागांत वाहतूक कोंडी​​​​​​​

महाराष्ट्र : अखेर 'त्या' वादावर पडदा कसा पडला?; एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस बैठकीतील इनसाईड स्टोरी

नांदेड : तुमचे ५० खोके अन् आमचे १०५ डोके; बॅनरबाजीतून फडणवीस समर्थकांचा शिंदे सेनेवर निशाना

पुणे : आधीचे सरकार घरी, आम्ही लोकांच्या दारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे सरकारवर टीका

महाराष्ट्र : हत्ती अन् बेडकाच्या गोष्टीवर आजही ठाम?; खासदार अनिल बोंडेंनी केली सारवासारव

महाराष्ट्र : जाहिरात वादावर शरद पवारांचा भाजप-शिंदे गटाला खोचक टोला; म्हणाले, “ऐतिहासिक काम झाले...”

पुणे : PMRDA: मुख्यमंत्री साहेबांना वेळ मिळेना, पीएमआरडीएचे प्रकल्प मार्गी लागेनात

महाराष्ट्र : “वाद करत बसण्यापेक्षा आधी प्रश्न सोडवा, मंत्रिमंडळ विस्तार करा”; रामदास आठवले स्पष्टच बोलले