शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल; राजकीय चर्चांना उधाण

यवतमाळ : Yavatmal: कडेकाेट बंदाेबस्तानंतरही उबाठा सेनेचे आंदाेलन, मुख्यमंत्र्याच्या सभास्थळी उडाला गाेंधळ, पाेलिसांची धावपळ

यवतमाळ : यवतमाळात मुख्यमंत्री शिंदेंच्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात मराठा आंदोलकांचा गोंधळ

मुंबई : 'मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये, जरांगेंनी वैद्यकीय उपचार घ्यावेत'; CM शिंदेंचे आवाहन

मुंबई : मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीतील ८ महत्त्वाचे निर्णय

यवतमाळ : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फलकाला यवतमाळात फासले काळे; मराठा आंदोलकांची धरपकड

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांनी वाचाळांना आवरावे, सोळंके यापुढे सोसायटीतही निवडून येणार नाही; जरांगेंचा इशारा

जालना : उपस्थित आंदोलकांचा टाहो अन् मनोज जरांगे यांनी दर्शविली पाणी पिण्याची तयारी

महाराष्ट्र : नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळणार; मनोज जरांगेंनाही CM शिंदेंचं आवाहन

महाराष्ट्र : “अपात्र झाल्यास एकनाथ शिंदेंना विधान परिषद सदस्यच बनता येणार नाही”; वकिलांनी कायदा सांगितला