शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : अनैतिक आणि असंवैधानिक शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारने राज्याचे वाटोळे केले’’, नाना पटोलेंची टीका 

महाराष्ट्र : जालना लाठीमार प्रकरण: 'ॲडिशनल डीजींच्या माध्यमातून चौकशी, कुणालाही पाठीशी घालणार नाही', मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

महाराष्ट्र : तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर...; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर निशाणा

महाराष्ट्र : “शेतकरीपुत्र सर्वसामान्य मराठा, मला का तुम्ही पाण्यात पाहता”; CM शिंदेंनी विरोधकांना सुनावले

पुणे : अजित पवारांच्या काटेवाडीत शिंदे - फडणवीसांचा निषेध; सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको

जालना : पोलिस अधीक्षक सक्तीच्या रजेवर, अपर पोलिस अधीक्षक, डीवायएसपींच्या बदलीच्या सूचना- एकनाथ शिंदे

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी आता रस्त्यावरून दरराेज कचरा बघत फिरायचे का?

मुंबई : बापाच्या बापाचा बाप आला, तरी मुंबई तोडू शकणार नाही, महायुतीच्या बैठकीत शिंदे, फडणवीस, पवारांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : झालं गेलं गंगेला मिळालं, आता फेविकॉल का जोड!

मुंबई : मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले...