शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : ‘सरकारी कर्मचारी संरक्षण कायद्याबाबत एकतर्फी निर्णय नाही’

ठाणे : शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत

मुंबई : हे विधान जर मुस्लीम बांधवाने केलं असतं तर..?; बच्चू कडू भिडेंवर बोलले, मुख्यमंत्र्यांनाही विचारले

ठाणे : स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीपर्यंत देश स्वयंपूर्ण असेल - डाॅ. माेहन भागवत

ठाणे : Thane: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे ते भिवंडीचा नाशिक महामार्ग आठ पदरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राजकारण : केसरकर पुन्हा तेच बोलले... रात्री २ ची झोप, सलाईन अन् बरच काही...| Deepak Kesarkar | Shiv Sena | RA4

राजकारण : ठाकरे ठाण्यात आले, शिंदें पत्रांनी थेट सल्ला देताना दिला 'हा' इशारा | Shrikant Shinde | Thane | RA4

राजकारण : सकाळी सकाळी मुख्यमंत्री शिंदे फिल्डवर, सकाळी सकाळी अधिकाऱ्यांची शाळा | Eknath Shinde on Field | RA4

महाराष्ट्र : ज्यांनी दिघेंचा घातपात केलाय, त्यांना ठाण्याची जनता कधीच माफ करणार नाही

महाराष्ट्र : आनंद दिघे निष्ठावंत शिवसैनिक, त्यांचं नाव गद्दारांशी जोडू नका; संजय राऊत संतप्त