शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्याचा ठरावच झाला नाही!

राजस्थान : राजस्थानमध्येही आणा डबल इंजिन सरकार, एकनाथ शिंदेंची सभा

सिंधुदूर्ग : ३१ डिसेंबरला सरकार कोसळणार, आदित्य ठाकरेंचे भाकित

महाराष्ट्र : आमदार अपात्रतेचा निकाल लावण्यासाठी १८ दिवस मॅरेथॉन सुनावणी; नार्वेकरांकडून तारखा जाहीर

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असती तर...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

महाराष्ट्र : विधानसभा अध्यक्ष पदाचा नेहमीच आदर, पण ही व्यक्ती त्या लायक आहे का? राऊतांचा सवाल

महाराष्ट्र : सुनिल प्रभूंची विधानसभा अध्यक्षांविरोधात तक्रार; 16 दिवस हातात, संथगतीवर नार्वेकरही नाराज

महाराष्ट्र : मित्राला ॲडजेस्ट करू, तुम्हालाही न्याय देऊ, देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिलं आश्वासन 

महाराष्ट्र : किडनी ७५०००, लिव्हर ९० हजार...! शेतकऱ्यांनी सरकारला पाठविले अवयवांचे रेटकार्ड; वडेट्टीवारांची टीका

मुंबई : जुन्या पेन्शनवर मुख्यमंत्री घेणार निर्णय; समितीचा अहवाल सादर