शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : सरकारदरबारी अद्याप शिंदेंच्या शिवसेनेची दखलच नाही

रत्नागिरी : किरण सामंत यांचा रोख कोणावर?, स्टेटसवर ठेवलेल्या 'मशाल' चिन्हामुळे राजकीय चर्चेंना उधाण

मुंबई : शिवसेना की ठाकरे गट? शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा? महिनाभरापूर्वीच अर्ज; पालिकेसमोर पेच 

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना धक्का! मंत्री उदय सामंताच्या भावानं स्टेटसवर ठेवलं 'मशाल' चिन्ह

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी गणेशभक्तांना वाटला वडापाव; मिरवणूक पाहणी अन् प्रत्यक्ष सहभाग

फिल्मी : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचे सेन्सॉर बोर्डावर गंभीर आरोप; एकनाथ शिंदेंना टॅग करत म्हणाला, चित्रपटासाठी ६.५ लाख...

महाराष्ट्र : “२०२४ला CM म्हणून पुन्हा एकनाथ शिंदेच असावेत”; संतोष बांगरांनी घेतला नवसाचा मोदक

फिल्मी : गेल्या 60 वर्षात असा सोहळा 'वर्षा'वर घडला नाही..., मराठी अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट

फिल्मी : सुकन्या मोनेंच्या फॅन आहेत मिसेस मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंबरोबरचा फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली, आपल्या सौ...

फिल्मी : जेव्हा थेट ‘वर्षा’ वरून बोलावणं येतं, मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणाने हेमांगी कवी भारावली, म्हणाली, बंगल्यात शिरताना भीती होती...