शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

लोकमत शेती : ऊस गाळप परवान्यासाठी राज्यात २१७ कारखान्यांचे अर्ज

मुंबई : परवडणारी घरे, बार्टी-सारथी-महज्योती-अमृत संस्थांबाबत धोरण; मंत्रिमंडळाचे ८ मोठे निर्णय

मुंबई : उद्धव ठाकरेंनी CM असताना शब्द दिला पण पूर्ण नाही केला; मीना कांबळी भावूक

महाराष्ट्र : विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांची बंद दाराआड भेट; चर्चांना आले उधाण

मुंबई : बाळासाहेबांनंतर शिवसेनेत (उबाठा) शिवसैनिकांना अजिबात किंमत नाही - मीना कांबळी

महाराष्ट्र : “मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्रे अजित पवारांकडे द्यावी, कारण की...”; राजू शेट्टींचे मोठे विधान

लोकमत शेती : दसऱ्याला मुहूर्त; मात्र गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासूनच?

मुंबई : आम्हाला कुणाला रागच येत नाही, मी 'इंजिना'ची वाफ योग्य वेळी बाहेर काढेन; राज ठाकरेंनी आळवला 'राग'

महाराष्ट्र : शिवसेना शिंदे गटाला शरद पवारांचा धक्का; माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार

महाराष्ट्र : जरा कमी बोला! विधानसभा अध्यक्षांना आता शेवटची संधी; सर्वोच्च न्यायालयाने दिला ३० ऑक्टोबरचा ‘अल्टिमेटम’