शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा, मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, मोठा निर्णय होणार?  

महाराष्ट्र : राज्यात राष्ट्रपती राजवट लावा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या - जितेंद्र आव्हाड

धाराशिव : मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा; आमदार ज्ञानराज चौगुलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत शेती : दुष्काळात मदतीसाठी केंद्राकडे मागणार मदत-मंत्रीमंडळात निर्णय

लोकमत शेती : राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर, उर्वरित तालुके दुसऱ्या टप्यात

मुंबई : १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरुन प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करता येणार- चंद्रकांत पाटील

ठाणे : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क, एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानासमोरील बंदोबस्त वाढवला

महाराष्ट्र : कमी पावसामुळं राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर; राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

महाराष्ट्र : सरत्या वर्षाला अपात्र सरकारला निरोप देऊ; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : Video: गद्दारांच्या निलंबनाचं काऊंटडाऊन सुरू; शिवसेनेनं शेअर केला व्हिडिओ