शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे बालाजीच्या दर्शनाला; दोन दिवस तिरुपतीमध्येच सहकुटुंब मुक्काम

मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्राला मिळालेली ही अभूतपूर्व भेट...; एकनाथ शिंदेचं ट्विट

मुंबई : CM शिंदेंकडून मुंबईकरांना दिवाळी भेट; आता शेवटची मेट्रो रात्री ११ वाजता धावणार

महाराष्ट्र : 'त्या' समितीत देवेंद्र फडणवीसांचा समावेश करा; पडळकरांचं CM एकनाथ शिंदेंना पत्र

मुंबई : हिंमत असेल तर बिल्डरांची कामे थांबवा; प्रदुषणावरून आदित्य ठाकरेंचं सरकारला चॅलेंज

मुंबई : मुंबईतील रस्ते धुण्यासाठी १००० पाण्याचे टँकर्स, मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना; 'वर्षा'वर बैठक

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे आणि मी ११ तारखेला मुंब्र्याला चाललोय, दाखवा मस्ती; राऊतांचे एकनाथ शिंदेंना आव्हान

लोकमत शेती : उच्च उत्पादन क्षमतेची दुधाळ जनावरे वाढविणार

मुंबई : 'साखळी बॉम्बस्फोट, पहिला सरकता जिना'; Air India इमारतीची १६०० कोटींना खेरदी

महाराष्ट्र : सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे