शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

राष्ट्रीय : शिंदे, फडणवीस, पवार यांची नवी दिल्लीत पटेल यांच्या निवासस्थानी बैठक

क्राइम : फेसबुकवरुन महेश गायकवाड यांना ठार मारण्याची धमकी देणारा दीपक कदम ताब्यात

राष्ट्रीय : मोठी बातमी: महाराष्ट्रात हादरा, दिल्लीत बैठक; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं सुरू

राष्ट्रीय : BJP-शिवसेनेची युती फेविकॉलचा जोड, कधीच तुटणार नाही; एकनाथ शिंदेंचा मोदींना जाहीर पाठिंबा

महाराष्ट्र : शिंदे गटातील ५-६ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, लोकसभेतील पराभवानंतर एकनाथ शिंदेंना बसणार मोठा धक्का?

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : निकालानंतर सुंदाेपसुंदी, भाजपच्या सर्व्हेवर शिंदेसेनेची नाराजी; अजित पवारांच्या बैठकीस आमदारांची दांडी

राष्ट्रीय : NDA सरकारचा फॉर्म्युला ठरला! ४ महत्त्वाची खाती भाजपाकडे, एकनाथ शिंदेंना काय मिळणार?

नवी मुंबई : नवी मुंबई आर्थिक केंद्रापुढे पाणथळींसह खारफुटींचा अडसर

महाराष्ट्र : 2019 मध्ये जे घडले त्याचे सूत्रधार देखील एकनाथ शिंदे; काळेंशी गळाभेटीनंतर अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट 

महाराष्ट्र : “मला तिकीट नाकारण्यासाठी CM एकनाथ शिंदेंवर दबाव, म्हणूनच स्क्रिप्ट लिहिली गेली”: भावना गवळी