शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

लोकमत शेती : शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप तातडीने होणार

मुंबई : मुकेश अंबानी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी, अनंत-राधिकाच्या लग्नाचे दिले निमंत्रण!

नाशिक : विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान; साहित्य घेऊन अधिकारी कर्मचारी केंद्रावर रवाना

मुंबई : शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितला तर FIR दाखल करणार; देवेंद्र फडणवीसांचा बँकांना इशारा

मुंबई : मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी PWD कडून खाजगी कंत्राटदाराला कोट्यवधी; नियमांचे उल्लंघन झाल्याची चर्चा

महाराष्ट्र : मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? ठाकरे-पवार-काँग्रेस इतक्या जागा लढविणार, महायुतीचे काय?

महाराष्ट्र : कंगना रणौतकडून राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या खोलीची मागणी? महाराष्ट्र सदनातील भेटीनंतर चर्चांना उधाण

मुंबई : पोर्शे हिट अँड रनचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार! मृत मुलांच्या पालकांना मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई : अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवा; CM शिंदेंचे पुणे आयुक्तांना निर्देश

मुंबई : पुणे कार अपघात प्रकरण, मृत मुलांचे पालक CM एकनाथ शिंदेंना भेटले; १० लाखांची मदत देणार