शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आवाडेंचं बंड थंड केले, धैर्यशील मानेंचा अर्ज भरायला सोबत घेऊन गेले

मुंबई : गोळीबारानंतर मुख्यमंत्र्यांची सलमान खानसोबत फोनवरून चर्चा 

मुंबई : महायुतीत नाशिकचा तिढा सुटता सुटेना; मुख्यमंत्री आणि गाेडसे यांच्यात पुन्हा चर्चा

मुंबई : डॉ. आंबेडकर यांचे संविधान बदलणे अशक्य; चैत्यभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही

बुलढाणा : विरोधकांकडे ना झेंडा, ना अजेंडा : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : कुणी कितीही प्रयत्न केले तरी संविधान बदलणे अशक्य, अपप्रचार करणाऱ्या काँग्रेसने...: CM शिंदे

महाराष्ट्र : अबकी बार गोळीबार सरकार; फडणवीस हे राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक अपयशी गृहमंत्री

मुंबई : घराबाहेर गोळीबार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सलमान खानला फोन, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

कोल्हापूर : प्रकाश आवाडे येत्या मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली माहिती 

सांगली : भूमिहीन करणारा 'शक्तिपीठ' नको, अडीच लाखांवर शेतकरी सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविणार