शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून 

मुंबई : ‘त्या’ होर्डिंग्जवर असावी समितीची नजर; रहिवासी संघटनांचे मुख्यमंत्र्यांना आर्जव

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंचे वारस सांगणाऱ्यांनी काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...; एकनाथ शिंदेंचा घणाघात

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? फडणवीस म्हणाले, 'आमची स्ट्रॅटजी...'

ठाणे : त्यांना पराभवाची चाहूल लागलीय; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

ठाणे : Thane: मुंब्य्रातील वादग्रस्त शिवसेना शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट, शाखाप्रमुखांसह शिवसैनिकांच्या घेतल्या गाठी भेटी

फिल्मी : ठाकरे, फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांसोबत अलका कुबल यांचं आपुलकीचं नात; म्हणाल्या...

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता, अजित पवार गटाचा पलटवार

महाराष्ट्र : भाजपसोबत युती करण्यासाठी मी उद्धव ठाकरेंना...; CM एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई : तुमच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे दिसतात, त्यावर बोला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धवसेनेवर टीकास्त्र