शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : महायुतीचा मोठा निर्णय! ‘लाडकी बहीण’ योजनेला मुदतवाढ; महिलांच्या खात्यात ४५०० रुपये येणार

पुणे : Eknath Shinde: विकास आणि कल्याण यांची सांगड घालण्याचा सरकारचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : राज्य सरकारची कोकणातून पर्यटक पळवा योजना, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

महाराष्ट्र : शिवरायांचा पुतळा ठेवलेला बुरूजावरील दगड धक्का लावला तरी हलतोय; भास्कर जाधवांची राणे, शिंदेंवर खरमरीत टीका 

मुंबई : छत्रपतींचा 'तो' पुतळा हटवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी केली डील; किरण पावसकरांचा गंभीर दावा

ठाणे : दिवाळीनंतर फटाके महायुतीच फोडणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

महाराष्ट्र : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? जयंत पाटलांचा संतप्त सवाल

महाराष्ट्र : महायुतीचा फाॅर्म्युला १० दिवसांत ठरणार, जागावाटपात मित्रपक्षांचाही विचार करणार

ठाणे : तणावमुक्तीसाठी गायमुखची खाडी ठाणेकरांना वरदान ठरणार: एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : Eknath Shinde : ... त्यांना महाराष्ट्र अशांत करायचाय; मविआच्या जोडे मारो आंदोलनावर मुख्यमंत्र्यांचं टीकास्त्र