शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : डॉ. नीलम गोऱ्हेंच्या उमेदवारीसाठी शिंदेसेना आग्रही

मुंबई : मुंबईतील पाच हजार ठिकाणांवर बारीक लक्ष; मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा

मुंबई : आमदारांना कायद्यातून सुटका हवी असल्यास तसा कायदा करा; हायकोर्टाकडून आमदार दिलीप लांडे यांची कानउघाडणी

मुंबई : मुंबईचे 'मेघा' हाल; महापालिका, रेल्वे प्रशासनाचे सगळे दावे फोल

मुंबई : मुंबईची तुंबई! राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

पुणे : 'नोकरीत कायम करून घ्या..' शिक्षक दृष्टीहीनांचे शिक्षण आयुक्तालयासमोर आंदोलन

नवी मुंबई : पूरस्थिती निवारण्यासाठी नदी नियामक क्षेत्र पुन्हा लागू करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र 

सांगली : शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ, शरद पवार यांचे कृती समितीला आश्वासन

मुंबई : पूर बधितांना नुकसान भरपाई द्या; वॉचडॉग फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्र : Eknath Shinde: मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत...; एकनाथ शिंदेंचा राज्यातील जनतेला मोठा शब्द