शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांचा फोन आला, तरीही फुलंब्रीतून शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बंडखोरी कायम

सिंधुदूर्ग : शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

ठाणे : Eknath Shinde : ....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं

महाराष्ट्र : ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप

महाराष्ट्र : सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप

सातारा : त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला

मुंबई : नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; कुणाला काही वाटू दे...

कोल्हापूर : कोल्हापुरात भाजपला धक्का, सत्यजित कदम शिंदेसेनेत प्रवेश करणार

महाराष्ट्र : आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!

नंदूरबार : Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण