शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : वाद वाढल्यानंतर कुणाल कामरा महाराष्ट्राबाहेर पसार? रात्रीपासून फोनही बंद

महाराष्ट्र : एखादा घाबरट व्यक्तीच असं करू शकतो; शिवसैनिकांच्या राड्यानंतर आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

मुंबई : संविधानाने जेवढा अधिकार दिलाय त्याचा...; कुणाल कामराच्या वादावरुन अजित पवारांचा सल्ला

मुंबई : आता फक्त एकच मार्ग...; शिवसेनेकडून सेटची तोडफोड होताच कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया

ठाणे : आज कुणाल कामराची धुलाई करणार, शिवसेना शिंदे गटाचा इशारा, वेळही सांगितली

मुंबई : कुणाल कामराच्या शोच्या सेटची शिवसैनिकांकडून तोडफोड; एकनाथ शिंदेंवरील गाण्यावरुन आक्रमक

मुंबई : Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंवरुन कुणाल कामराचं नवीन गाणं; संजय राऊतांनी ट्विट केलं, उदय सामंत म्हणाले, 'खपवून घेणार नाही'

महाराष्ट्र : “देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा इशारा देणारे DCM शिंदे हे सोलापूरकरच्या विधानावर गप्प का?”

मुंबई : CM देवेंद्र फडणवीस की DCM एकनाथ शिंदे अधिक जवळचे कोण? अजित पवारांनी लगेच सांगितले, म्हणाले...

महाराष्ट्र : राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार?; एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका