शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

सातारा : एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...

नागपूर : महायुती व महाविकास आघाडीत फूट ! शिंदेसेनेचे भाजपला १३ ठिकाणी थेट आव्हान; राष्ट्रवादी (श प) नेही दिले काँग्रेसविरोधात उमेदवार

महाराष्ट्र : ...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका

ठाणे : Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!

ठाणे : तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण..., भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?

पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लढणारे नेते, तक्रार करणारे नाहीत - उदय सामंत

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक

महाराष्ट्र : फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 

ठाणे : वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला