शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

पुणे : आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल; मला भीती वाटते; खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता

महाराष्ट्र : फडणवीसांची ऑफर नाकारल्याचा पश्चाताप होतोय म्हणणाऱ्या शिंदेंच्या नेत्याचा युटर्न; म्हणाले...

पुणे : Ladki Bahin Yojana : बहिणींना ५ हप्ते, सेविका अजूनही प्रतीक्षेत; लाडक्या बहिणींसाठी राबलेल्या हातांना पैसे कधी मिळणार?

राजकारण : संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड सुत्रधार? एकनाथ शिंदेंचा मंत्री काय म्हणाले?

संपादकीय : अग्रलेख: सुरुवात गोड, शेवटही गोड! महाजनादेश ते महाचर्चा वगळता नागपूर अधिवेशनात काही विशेष नाही

मुंबई : खातेवाटपाची कसरत संपली, पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच; जिल्ह्यात ज्याचे जास्त आमदार, त्या पक्षाला पालकमंत्रिपद

महाराष्ट्र : शिवसेनेकडील उत्पादन शुल्क खाते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे; शंभुराज देसाई म्हणाले...

नागपूर : मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; विखे पाटील, महाजन, पंकजा यांना धक्का

नागपूर : वेळीच सुधारा, नाही तर पुन्हा वीसचे दोन व्हाल : शिंदे

नागपूर : मुंबईबाहेर गेलेल्यांना मुंबईत हक्काचे घर देणार; एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही