शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटणार? CM फडणवीस करणार एकनाथ शिंदे, अजित पवारांशी चर्चा

महाराष्ट्र : शिंदेसाहेब, या  'थ्री इडियट्स'ला आवरा; राष्ट्रवादीची शिवसेना आमदारांवर बोचरी टीका

फिल्मी : पणजोबांनी ज्या ठिकाणी नाटकं गाजवली त्याच नाट्यगृहात प्रयोग सादर करणार! 'धर्मवीर' फेम अभिनेत्याचा खुलासा

छत्रपती संभाजीनगर : जाणाऱ्यांना कचरा म्हणाल तर २० मधील शून्य निघून जाईल; एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला

कोल्हापूर : मराठा समाजासाठी शक्य ते सर्व करु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही; अभिनंदनासाठी कोल्हापूरकरांची झुंबड

महाराष्ट्र : पालकमंत्रिपदाचा वाद आता 'त्या' व्हिडिओपर्यंत पोहचला; दोस्तीत कुस्ती वाढली, काय घडलं?

महाराष्ट्र : “एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला होता, पण...”; कुणी केला मोठा दावा?

मुंबई : ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’! रस्त्यात अपघात, DCM शिंदेंनी ताफा थांबवला; जखमींना केली तत्काळ मदत

रत्नागिरी : ‘ऑपरेशन शिवधनुष्य’ला रत्नागिरीतून सुरुवात, उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख शिंदेसेनेत दाखल

महाराष्ट्र : दिल्लीत खलबतं, महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; मंत्र्याचा दावा