शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

छत्रपती संभाजीनगर : आमदार नीलेश राणेंवर गुन्हा दाखल, तरीही शिंदे अनभिज्ञ की सूचक मौन; म्हणाले, 'माहिती घेतो'

सातारा : Satara Politics: फलटणमध्ये कोण मस्ती करतोय, त्याचा आवाज बंद करतो; एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

सिंधुदूर्ग : मालवणमध्ये जे काही उलटसुलट घडत आहे ते रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच, नीलेश राणे यांचा थेट आरोप

महाराष्ट्र : ५ हजार कोटी कथित घोटाळ्यावरून शिंदेसेनेचे मंत्री शिरसाट अडचणीत; चौकशीसाठी सरकारनं नेमली समिती

ठाणे : आमचा बाप व्हायचा प्रयत्न केला, तर त्याला त्याचा बाप दाखवून देऊ; मंत्री गणेश नाईकांचा इशारा

ठाणे : एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी; विरोधकांच्या टीकेनंतर शिंदेसेनेला सुचलं शहाणपण, यापुढे...

पुणे : कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

सातारा : Local Body Election: कराडमध्ये उपमुख्यमंत्र्यांपाठोपाठ मुख्यमंत्र्यांचीही तोफ धडाडणार!

महाराष्ट्र : “शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती...; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर

महाराष्ट्र : “राज्याची तिजोरी जनतेचीच; शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणींसाठीच खर्च होणार”: एकनाथ शिंदे