शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : वर्चस्वाची लढाई आता रस्त्यावर; आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालय  फोडले

महाराष्ट्र : संख्याबळ सिद्ध करणे; जबाबदारी आमची नाही, शिंदे गट मांडणार न्यायालयात मुद्दा

महाराष्ट्र : फडणवीस-शिंदे यांची बडोद्यात शहांशी चर्चा! सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र केला इन्कार 

मुंबई : बंडखोरांविरोधात तोडफोड, समर्थकांचे शक्तिप्रदर्शन, सत्तेची लढाई आता रस्त्यावर; पाचव्या दिवशीही पेच कायम

ठाणे : शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का! नरेश म्हस्के यांचा जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा; राष्ट्रवादीवर आरोप

राष्ट्रीय : “शिवसैनिकांनो! मविआचा खेळ ओळखा, अजगराच्या विळख्यातून शिवसेना सोडवण्यासाठीच लढतोय”

महाराष्ट्र : शिवसेनेतून घाण निघून गेली, आता सगळं चांगलंच होणार - आदित्य ठाकरे

ठाणे : एकनाथ शिंदे नेमके गुवाहाटीलाच का गेले? राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांनी केला मोठा गौप्यस्फोट

मुंबई : “आनंद दिघे बाळासाहेबांचे खरे हनुमंत, पळून गेलेले भजनलाल आहेत”; संजय राऊतांनी सुनावले

मुंबई : Shivsena: दिपक केसरकर xxxx पाय लावून पळाले, राऊतांचा पुन्हा शिंदेगटावर निशाणा