शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : ठाणे ग्लोबल कोविड केअर सेंटरच्या जागी लवकरच कर्करोग रुग्णालय सुरू करणार

ठाणे : गडचिरोलीमध्ये नक्षलींचा खात्मा करणाऱ्या पोलिसांना प्रोत्साहनासाठी बक्षीस देणार

क्राइम : Gadchiroli Encounter: धमकीचे पत्र पाठविणारा नक्षली मारला गेला का? एकनाथ शिंदे म्हणाले...

गडचिरोली : Encounter In Gadchiroli : 'ही देशातील मोठी कारवाई, पोलिसांचे प्रत्यक्ष भेटून कौतुक करणार'

महाराष्ट्र : मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार एकनाथ शिंदेंकडे सोपवला?; जाणून घ्या व्हायरल मेसेज मागचं सत्य

गडचिरोली : मंत्री वडेट्टीवार, शिंदेंवर नक्षल्यांची आगपाखड, खाणींच्या लीजवरुन दुटप्पीपणाचा आरोप

ठाणे : छटपुजेनिमित्त ठाण्यातील तलाव परिसरात मोठी गर्दी; कोरोनाचे नियम धाब्यावर

गडचिरोली : एकनाथ शिंदेंनीच रचला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमकीचा स्टंट?, माओवादी प्रवक्त्याचं पत्रक व्हायरल

ठाणे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक पोलिसांसोबत साजरी केली दिवाळी

ठाणे : शिंदे यांना धमकीचे पत्र हा खोडसाळपणा? ठाणे पोलिसांची गडचिरोलीतही चौकशी