शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंनी सांगितले तर ७व्या मजल्यावरुनही उडी मारु”, असं म्हणणारे आमदार ‘नॉट रिचेबल’

महाराष्ट्र : पंढरपुरात यंदाची आषाढी एकादशी पूजा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस करतील

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना तडकाफडकी गटनेतेपदावरुन हटवलं, भुजबळांनी सांगितलं राज'कारण'

मुंबई : Sanjay Raut “शिवसेनेत ही पद्धत नाही, एकनाथ शिंदेंचा कोणताही प्रस्ताव स्वीकारणार नाही”: संजय राऊत

छत्रपती संभाजीनगर : एकनाथ शिंदेंच्या बंडाचा मराठवाड्यातील शिवसेनेला तडाखा; तब्बल ८ आमदार 'नॉट रिचेबल'

महाराष्ट्र : नकली हिंदुत्ववाद्यांचा पत्त्याचा बंगला कोसळणार; मनसेचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल 

मुंबई : Eknath Shinde: भाजपाकडून चार्टर फ्लाईट्स तयार?; एकनाथ शिंदेंसह समर्थकांना अहमदाबादला ठेवण्याची शक्यता

महाराष्ट्र : शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचे पाच आमदारही नॉट रिचेबल?; एकनाथ शिंदेंच्या धमाक्याचा आवाज दिल्लीपर्यंत

मुंबई : गद्दारांना माफी नाही, मुंबईत पाऊल कसं ठेवताय बघूच; एकनाथ शिंदेंवर शिवसैनिक संतापले

महाराष्ट्र : शिवसेनेतील फाटाफूट पाहून काँग्रेस सावध; सोनिया गांधींनी विश्वासू नेत्याकडे दिली जबाबदारी