शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : Eknath Shinde: माणसाशी माणूसकीने वागणारा, धर्मवीरच्या निर्मात्याला आठवली पहिली भेट

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंना नियंत्रणात ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा बळी का?”: प्रकाश आंबेडकर

सातारा : Eknath Shinde: photo कष्टाची जाण, शेतीत रमणारे जिगरबाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : Eknath Shinde: शिंदेंच्या मंत्रिमंडळात आम्हाला स्थान द्यावे, आठवलेंनी करुन दिली मित्रपक्षाची आठवण

महाराष्ट्र : नवा पेच! निलंबनाची नोटीस असताना एकनाथ शिंदेंचा शपथविधी कसा?; शिवसेनेचा सवाल

पुणे : पुण्यातून मंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, महेश लांडगे यांची नावे चर्चेत

सातारा : Eknath Shinde:..अन् एकनाथ शिंदे झाले मुख्यमंत्री, गावकऱ्यांनी चार वर्षांपूर्वी केला होता 'या' देवाला नवस

महाराष्ट्र : राज ठाकरेंबद्दल आदर, ते जुने शिवसैनिक; एकनाथ शिंदेंचं त्यांच्याशी बोलणं झालं 

सातारा : साताऱ्याचा मुख्यमंत्रिपदाचा चौकार, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली परंपरा

महाराष्ट्र : सोशल मीडियावर ‘मास्टरस्ट्रोक’चा पाऊस! ट्विटरवर महाराष्ट्रातील घडामोडी सुपर ट्रेंडिंगमध्ये