शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : ...अन्यथा ५० आमदार अन् १२ खासदारांना कटू अनुभव उघड करावे लागतील; शंभूराजेंचा थेट इशारा

छत्रपती संभाजीनगर : 'सरकारची सुरुवात रायगडच्या डागडुजीपासून अन् शेवट संभाजीनगरवर': आदित्य ठाकरे

मुंबई : राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे बळ मिळो; एकनाथ शिंदेंच्या फडणवीसांना शुभेच्छा

जळगाव : Eknath Khadse: डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?

छत्रपती संभाजीनगर : प्रेम करणे, विश्वास ठेवणे हीच अन्यायाची परिभाषा असेल तर हा अन्याय आम्ही केलायं

ठाणे : राज्यातील सर्व महापालिकांत चार सदस्यांचा प्रभाग करा; प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : 'सुरक्षा दिली की नाही, एकनाथ शिंदेंनी स्वत: सांगावं'; विनायक राऊतांचं आव्हान

नागपूर : आम्ही शिवसेनेतंच आहोत, फक्त आम्ही गटनेता बदलला - खा. कृपाल तुमाने 

कोल्हापूर : शिंदे गटाच्या कोकणातील दलालांकडून आमिषे दाखवून शिवसैनिक फोडण्याचा प्रयत्न, संजय पवारांचा आरोप

नागपूर : नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार शिंदे गटात