शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : CM Eknath Shinde Floor Test Live: 'राज्यसभेत आम्ही फिल्डींग लावली होती, पण फडणवीसांनी गेम पालटला'; मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

महाराष्ट्र : Eknath Shinde : शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो तरी चालेल पण आता मागे हटणार नाही

महाराष्ट्र : Eknath Shinde: विधान परिषद निवडणुकीदरम्यान असं काय घडलं? आमदार सोबत कसे आले? एकनाथ शिंदेंचा विधानसभेत मोठा गौप्यस्फोट 

महाराष्ट्र : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशांशिवाय 'आणखीही काही' देण्यात आले; ममतांचा गौप्यस्फोट

यवतमाळ : बंडखोर नेत्याविरुद्ध होर्डिंग्जमधून राग; मोर्चानंतर बैठकांमधूनही संताप व्यक्त

मुंबई : 'तुम्हाला अर्ध्या तासात प्रत्युत्तर देतो'; शिवसेना आमदारांच्या दिशेने बघत एकनाथ शिंदेंचा इशारा

मुंबई : शिवसेना दुपटीपेक्षाही जास्त ताकद घेऊन विधानभवनात येणार; पुन्हा भगवा फडकवणार- आदित्य ठाकरे

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha: एकनाथ शिंदेजी, ...तर संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल’’, भास्कर जाधवांचं भावनिक आवाहन

महाराष्ट्र : जेव्हा-जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकूश होते, तेव्हा-तेव्हा चाणक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो; फडणवीसांचा टोला

मुंबई : हा नियतीचा खेळ! ज्यांच्या मागे ED लावली त्यांनाच केंद्राची सुरक्षा दिली