शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : Eknath Shinde: एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेतील का?; शिवसेनेची घटना काय सांगते, वाचा सविस्तर...!

महाराष्ट्र : Eknath Shinde: एकनाथ शिंदेंकडून जळगाव महापालिकेच्या ‘सत्तांतर पॅटर्न’ची पुनरावृत्ती? मनपाचा पॅटर्न राज्यात यशस्वी होणार

मुंबई : राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश दिले नाहीत; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई : ठाकरे सरकारने बंडखोर आमदारांची सुरक्षा काढली; एकनाथ शिंदेंनी पत्र काढत साधला निशाणा

मुंबई : 'मातोश्री'वरील कालच्या बैठकीत बंडखोर १० आमदारही सहभागी; संजय राऊतांचा गौप्यस्फोट!

मुंबई : हॉटेलमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना दिलं जातंय गुंगीचं औषध’’ अमोल मिटकरींचा धक्कादायक दावा 

मुंबई : Eknath Shinde: शिंदे गट मविआवर निर्णायक घाव घालण्याच्या तयारीत, पाठिंबा काढल्याचं पत्र राज्यपालांना देणार

संपादकीय : 'शिवसेनेतील बडवे - सीझन 2'; 'कृष्णकुंज'समोरचं राज ठाकरेंचं भाषण ते 'शिंदेसेने'च्या आमदाराचं पत्र

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे गट प्रवक्त्यांची नेमणूक करणार? आजच्या बैठकीत निर्णय

मुंबई : Eknath Shinde: 'आपलं सरकार बनेल, विश्वास ठेवा', एकनाथ शिंदेंनी सांगितला सरकार स्थापनेचा मुहुर्त, म्हणाले...