शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

पुणे : महायुती लाडकी बहीण नावाने फक्त मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी; सुषमा अंधारे यांची टीका

मुंबई : भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले

मुंबई : इथे लुटणारे होतेच त्यात अजून...; राहुल गांधींच्या तिजोरीवरुन CM शिदेंचा निशाणा

महाराष्ट्र : “२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

पुणे : पराभवाच्या भीतीनेच शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना आणली; निलेश लंकेंची युतीवर टीका

नाशिक : मालेगाव जिल्हानिर्मितीचा प्रश्न निकाली काढू, जिल्हा बँकेत अडकलेले पैसे खातेदारांना मिळवून देऊ: CM शिंदे

पुणे : विधानसभेसाठी वाढला लाडक्या बहिणींचा टक्का..!

महाराष्ट्र : मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सभेला येणे शक्य नसल्याने फोनद्वारे मतदारांशी संवाद

मुंबई : राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले