शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डी. वाय. चंद्रचूड

DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे.

Read more

राष्ट्रीय : कोर्टाच्या इतिहासात प्रथमच वडिलांनंतर मुलगाही सरन्यायाधीश! महाराष्ट्रासाठी मोठ्या अभिमानाचा क्षण

राष्ट्रीय : CJI DY Chandrachud: ऐतिहासिक वर्तुळ पूर्ण झाले! माजी सरन्यायाधीशांचे पूत्र ५० वे सरन्यायाधीश बनले; चंद्रचूड यांनी घेतली शपथ

राष्ट्रीय : DY Chandrachud: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. चंद्रचूड भूषवणार सर्वाेच्च पद; ५० वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस

राष्ट्रीय : Supreme Court New CJI: आताच तर आलेले...! सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपला उत्तराधिकाऱी निवडला; डी वाय चंद्रचूड वडिलांचा वारसा चालविणार...