शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

नागपूर : संविधानाच्या अंमलबजावणीसाठी सत्तेसह व्यवस्था परिवर्तनाची गरज 

मुंबई : 'राज्य गहाण ठेवायची वेळ तुम्ही आणली, खापर डॉ. आंबेडकरांच्या स्मारकावर का फोडता?'

महाराष्ट्र : राज्य गहाण ठेवणारे तुम्ही कोण? सामनातून मुख्यमंत्र्यांवर टीका 

महाराष्ट्र : ...तर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवू- मुख्यमंत्री

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी केली, इंदू मिल येथील स्मारक वादात

सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश विद्यार्थी दिवस देशभर व्हावा : साताऱ्यातून चळवळ

संपादकीय : ‘दलित’ शब्दप्रयोग योग्य की अयोग्य?

राष्ट्रीय : मुंबईतील स्मारकासाठी नोएडात बनणार डॉ. आंबेडकरांचा पुतळा; प्रख्यात मूर्तिकार राम सुतार यांना देण्यात आले काम

राष्ट्रीय : उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा उत्तुंग सन्मान; पद्मश्री राम सुतार घडवणार बाबासाहेब आंबेडकरांचा ३५० फूट उंच पुतळा

यवतमाळ : आंबेडकर भवन, नाईक प्रतिष्ठान, शादीखानाचे बांधकाम अर्धवट