शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

फिल्मी : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेतील ही अभिनेत्री ५ मिनिटात होते तयार

फिल्मी : हा चिमुरडा साकारतोय छोट्या आंबेडकरांची भूमिका, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत

चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला झाले अर्धशतक

नागपूर : नागपुरात साकारतेय बाबासाहेबांच्या वस्तूंचे संग्रहालय!; ९० टक्के ऐतिहासिक वस्तूंवरील रासायनिक प्रक्रिया पूर्ण

यवतमाळ : यवतमाळात रविवारपासून ‘समता पर्व-२०१९’

नागपूर : उच्चशिक्षितांनी समाजाला दूर लोटले : सुचित बागडे

राष्ट्रीय : महात्मा गांधी नव्हे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरच खरे राष्ट्रपिता; भाजपा आमदाराचा 'जय भीम'चा नारा

राजकारण : गटातटांत विखुरलेला रिपब्लिकन पक्ष

छत्रपती संभाजीनगर : world book day : पुस्तकांसाठी घर बांधणारे एकमेव महापुरुष ‘बाबासाहेब’

नाशिक : आंबेडकरांचे दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन