शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

फिल्मी : ‘बोला अलखनिरंजन’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा, मान्यवरांकडून समाजाला 'महत्त्वाचे आवाहन'

फिल्मी : #MakeUpToPackUp : संभाजी महाराजांसारख्या वादग्रस्त विषयाला हात घालणं खरंच हिंमतीचं - डॉ. अमोल कोल्हे

फिल्मी : संभाजीराजे आणि दिलेरखान प्रकरणाचा लवकरच होणार उलगडा