शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

राजकारण : अमोल कोल्हेंना पाडणार : राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याची बॅनरबाजी 

राजकारण : शिरूर मतदारसंघात रंगणार दुरंगी लढत

राजकारण : Lok Sabha Election 2019: अभिनेते अमोल कोल्हे शिरूरचा गड लढवणार

मुंबई : 'अफवांवर विश्वास ठेऊ नका, 'स्वराज रक्षक संभाजी' मालिका पूर्ण करणारच'

फिल्मी : हे आहे स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील अमोल कोल्हेंच्या फिटनेसचे रहस्य

फिल्मी : कोणत्या हॉटेलमधील नव्हे तर हातगाडीवाल्या पावभाजीवर अमोल कोल्हेंनी कुटुंबियांसोबत मारला ताव

पिंपरी -चिंचवड : 'आता आवाज आला ना तर तिकिटच कापतो', म्हणत अजित पवार संतापले

मुंबई : टिक टिक वाजते डोक्यात... शिवसेनेला जय महाराष्ट्र करत डॉ.अमोल कोल्हे पवारांच्या राष्ट्रवादीत

फिल्मी : म्हणून डॉ. अमोल कोल्हेंना फॅन्स देतात तलवार भेट

फिल्मी : 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत दिसणार अमोल कोल्हेंची कन्या, साकारणार ही भूमिका