शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

महाराष्ट्र : 'नागपुरात दर दोन दिवसाला बलात्कार; अरे सांगा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा'

पुणे : आदित्य ठाकरेंना 'हा' प्रश्न विचारा? अमोल कोल्हेंची जनआशीर्वाद यात्रेवर टीका

महाराष्ट्र : आंबेगावमध्ये रंगणार 'टाईट फाईट'; वळसे पाटील-आढळराव आमने-सामने ?

पुणे : महापुरामुळे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा स्थगित : शरद पवार यांची माहिती

अहिल्यानगर : मुख्यमंत्र्यांची यात्रा ही अपयशाची कबुली : अमोल कोल्हे

महाराष्ट्र : डॉ. कोल्हेंची 'शिवस्वराज्य' यात्रा सुसाट; मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश'ला स्थगिती

पुणे : ... तर पिंपरी महापालिकेतील ‘अनाजीपंतांना’ हत्तीच्या पायाखाली देऊ

राजकारण : राजे की भावोजी ; कोण मारणार बाजी ?

पुणे : गेले त्यांच्यामुळे कार्यकर्ते अधिक इर्षेने लढतील : अमोल कोल्हे 

महाराष्ट्र : 'सामील व्हा नाय तर', अफजलखानही असंच म्हणत होता; डॉ. कोल्हेंचा भाजपला टोला