शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

मुंबई : 'खोदा पहाड और चूहा भी नहीं निकला'; अर्थसंकल्प म्हणजे फक्त शब्दांचा बुडबुडा- अमोल कोल्हे

मुंबई : Why I Killed Gandhi सिनेमा पंतप्रधान मोदी व अमित शाहांनी पाहिलाय का? निर्मात्या म्हणतात...

पुणे : खा. अमोल कोल्हेंनी आळंदीत केलं आत्मक्लेश; नथुराम गोडसेची भूमिका स्वीकारल्याचा पश्चाताप?

सांगली : अमोल कोल्हेंचा चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, जोगेंद्र कवाडेंचा इशारा

पुणे : लोकांच्या भावना आजकाल सारख्याच दुखावल्या जातात; नाना पाटेकरांचा खोचक टोला

मुंबई : शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा, कोल्हेंनी शेअर केली माहिती

पुणे : 'जुन्या गोष्टी काढण्यात अर्थ नाही', अजित पवारही अमोल कोल्हेंच्या पाठीशी...

पुणे : 'मी देखील गोडसेचा रोल केला आहे, प्रत्येक गोष्टीचं भांडवल करू नये...'; नानांची प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्रात अमोल कोल्हेंचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, नानांचा थेट इशारा

मुंबई : “महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण काँग्रेस खपवून घेणार नाही, अमोल कोल्हेंनी...”: नाना पटोले