शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

फिल्मी : स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या फॅन्ससाठी ही खुशखबर

पुणे : अमाेल काेल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील शेवटच्याच दिवशी भरणार अर्ज

मुंबई : 'होय, अमोलनं मालिकेसाठीच परळचं घर विकलं', दिग्दर्शक केंढेंच होते साक्षीदार 

मुंबई : डॉ.अमोल कोल्हेंनी मालिकेसाठी घर गहाण ठेवलंच नाही, जाणून घ्या खरं अन् खोटं काय ?

पुणे : अमोल कोल्हेंच्या रॅलीत झालेल्या वादातून एकावर कोयत्याने वार

फिल्मी : संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रंगणार गडावर

पुणे : निवडणूक खासदारकीची; पण प्रचार आमदारकीचा

राजकारण : अमोल कोल्हे शुटिंगमध्ये व्यस्त, राष्ट्रवादीचे नेते- कार्यकर्ते त्रस्त

पुणे : ...अन् शिवजयंतीची ज्योत घेऊन धावले अमोल कोल्हे ! 

मुंबई : 'मी दोन वर्षांपासून शिवसेनेत सक्रीय नव्हतो', डॉ.अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण